नागपूर : अंधत्त्वावर मात करत बारावीत 85 टक्के, बुलडाण्याच्या ऋषिकेश आढावचं यश

Continues below advertisement

नागपुरातल्या ऋषिकेश आढावनं आपल्या अंधत्वावर मात करत बारावीत ८५ टक्के गुण पटकावलेत. त्याला ६०० पैकी ५५५ गुण मिळालेत.
ऋषिकेश जन्मताच अंधत्व आलं, मात्र तरीही खचून न जाता त्यानं आपलं शिक्षण सुरू ठेवलं.
ऋषिकेश मूळचा बुलडाण्यातील उबाळखोड गावचा आहे. मात्र गावात अंध मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय नसल्यानं कुटुंबीय नागपुरात आले.
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कला शाखेत त्यानं बारावीचं शिक्षण घेतलं. ऋषिकेशला भविष्यात आयएएस व्हायचंय.
ऋषिकेशचं यश पाहून त्याच्या पालकांचाही आनंद गगनात मावत नव्हता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram