नागपूर : विदर्भाला आजही पाऊस झोडपण्याची चिन्हं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरसह विदर्भावर पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचं सावट कायम आहे. खबरदारी म्हणून आज नागपुरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपुरात रात्री पावसानं विश्रांती घेतली असली तरी सकाळपासून थांबून-थांबून हलका पाऊस होत आहे.