नागपूर : उकाड्याने उपराजधानीतील रस्त्यांवर शुकशुकाट

Continues below advertisement
1 ते 2 मेदरम्यान विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.....गेल्या आठवड्यातही विदर्भात उष्णतेची लाट उसळली होती...त्यावेळी पारा जवळपास पंचेचाळीळीच्या घरात गेला होता.आताही तापमानात आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram