नागपूर: खबऱ्यांनी पोलिसांना गंडवलं, 5 कोटी ऐवजी 3 कोटी सांगितले, 2 कोटी पळवले!
Continues below advertisement
हवाला रॅकेटचा भांडाफोड केल्याचा दावा करणारे नागपूर पोलीस अवघ्या चारच दिवसात तोंडघशी पडले आहेत. कारण हवाला रॅकेटची माहिती देणाऱ्या पोलिसांच्या खबऱ्यांनीच थोडे थोडके नव्हे तर अडीच कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांनी 29 एप्रिलला हवाला रॅकेटचा भांडाफोड करत 3 कोटी 18 लाख रुपये जप्त केले होते. मात्र ती रक्कम त्यापेक्षा जास्त असून, वरच्या अडीच कोटींवर खबऱ्यांनी डल्ला मारला.
पोलिसांनी 29 एप्रिलला हवाला रॅकेटचा भांडाफोड करत 3 कोटी 18 लाख रुपये जप्त केले होते. मात्र ती रक्कम त्यापेक्षा जास्त असून, वरच्या अडीच कोटींवर खबऱ्यांनी डल्ला मारला.
Continues below advertisement