नागपूर : गोरेवाडा जंगल परिसरात पुन्हा मोठी आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरच्या गोरेवाडा जंगलात पुन्हा आग लागलीय. धक्कादायक म्हणजे या आगी जवळून हाय टेंशन वीजेची लाईन गेलीय. सध्या येथून जवळच आंतरराष्ट्रीय झू बनवण्याचे काम सुरु आहे. तसेच तेथे प्राण्यांसाठी रिहॅबिलिटेशन सेंटर देखील सुरु करण्यात आलंय.
दरम्यान काही दिवसांपुर्वीच येथील 65 हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले होते. सध्या अशा आगींमुळे गवताळ प्रदेश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान काही दिवसांपुर्वीच येथील 65 हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले होते. सध्या अशा आगींमुळे गवताळ प्रदेश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.