स्पेशल रिपोर्ट : नागपूर : जावई आणि मुलीकडून वडिलांची हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून विल्हेवाटचा प्रयत्न

Continues below advertisement
नागपुरात नात्यांना काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलीनं आपल्या पतीच्या मदतीनं वडिलांची हत्या केलीय. काय आहे प्रकरण पाहुयात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram