स्पेशल रिपोर्ट : नागपूर : अर्थसंकल्पात गरिबांना वैद्यकीय उपचारांसाठी 5 लाख, अंमलबजावणी होणार?

Continues below advertisement
दरम्यान  अर्थसंकल्पात राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेअंतर्गत 50 कोटी जनतेला फायदा होणार असल्याचं आज अरूण जेटलीँनी म्हंटलंय.. त्यानुसार गरिबांना आधी 30 हजार रुपये इतकी मिळणारी वैद्यकीय मदत आता 5 लाखांपर्यंत करण्यात आलीए... सरकारच्या या घोषणेमुळे अनेक गरजूंना फायदा होणार आहे,,, पाहुयात नागपूरहून आमचा ग्राऊंड रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram