नागपूर : तरुणीसोबत जबरदस्ती सेल्फी काढण्याच्या वादातून बारमध्ये गोळीबार

Continues below advertisement
नागपूरच्या झीरो डिग्री रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये तुरूणीसोबत सेल्फी काढायच्या वादातून गोळीबाराची घटना घडलीए. काल रात्री दीडच्या सुमारास वाढदिवसाची एक पार्टी सुरू असताना माया गॅंग चा गुंड मिहीर मिश्रा आणि त्याचे सहकारी हॉटेलात आले. त्यांनी बर्थडे पार्टी करणाऱ्या तरूणींसोबत जबरदस्ती सेल्फी काढायचा प्रयत्न केल्याने वादावादी झाली. या वादात मिहीर मिश्राने हवेत गोळीबार केला.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram