नागपूर : फुटाळा तलावाजवळचं जंगल आगीत भस्मसात
Continues below advertisement
वाढत्या तापमानामुळे लागलेल्या आगीत नागपुरातलं झुडपी जंगल भस्मसात झालं आहे. फुटाळा तलावालगतच्या कृषी विभागाच्या जमिनीवर दुपारी ही आग लागली होती. त्यामुळे पाच एकर क्षेत्रावर असलेलं झुडपी जंगल जळून खाक झालं. या जमिनीवर गेल्या अनेक वर्षात मोठमोठे वृक्ष आणि झुडपं वाढली होती. पण ही सगळी वनसंपदा आगीत जळून खाक झाली
Continues below advertisement