स्पेशल रिपोर्ट : नागपूर : मुख्यमंत्र्यांचा दावा फोल, अधिवेशनकाळात गँगवॉरमध्ये दोघांची हत्या

Continues below advertisement
हिवाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवणारी आणखी एक घटना आज (मंगळवार) पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. खरबी चौकाजवळच्या लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली आहे.  बादल शंभरकर आणि संजय बानोदे अशी या दोघांची नावं आहेत. तर तिसरा राजेश यादव गंभीर जखमी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram