नागपूर : नागपूरकरांसाठी मेट्रोसोबत डबल डेकर फ्लायओव्हर, प्रवासाला वेग येणार

Continues below advertisement

नागपुरात मेट्रोचं काम वायूगतीनं सुरू आहे. मात्र यातील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे डबल डेकर फ्लायओव्हर...
खापरी ते सीताबर्डी मेट्रो मार्गावर हा डबल डेकर फ्लायओव्हर बांधण्यात येतोय...यामध्ये सगळ्यात खाली रस्ता त्यावर फ्लायओव्हर आणि त्याच्यावर मेट्रो धावणार आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम एकाच पिलरवर करण्यात येतंय..
अशाप्रकारचा डबल डेकर फ्लायओव्हर मुंबई आणि जयपूरमध्येही आहे, मात्र तिथे तो वेगवेगळ्या पिलर्सवर बांधण्यात आलेत.
सध्या या फ्लायओव्हरचं काम सुरू असून पुढे तो 4 लेन आणि 6 लेनमध्येही करण्यात येणार आहे.
नागपूरच्या साडेतीन किलोमीटरवर हा फ्लायओव्हर बांधण्यात येतोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram