नागपूर : डॉक्टर बहार बाविस्करांवर वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप
Continues below advertisement
नागपूरमध्ये एका व्हेटरनरी डॉक्टरवर वाघाच्या अवयवांची चोरी केल्याच्या आरोपाने खळबळ माजलीय... वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी डॉ. बहार बाविस्कर यांच्यावर वाघाच्या अवयवांच्या चोरीचे आरोप केलेत... वाघाच्या उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आलेल्या वाघाच्या मृतदेहासोबत छेडछाड करतानाचे फोटे माझाच्या हाती लागलेत...
Continues below advertisement