नागपूर : नागपुरात दिवाकर रावते यांची चौफर फटकेबाजी
Continues below advertisement
'भारताला आता सैन्यभरतीची गरज राहिलेली नाही. कारण आता एक शिट्टी मारली तर लाखो सैन्य सीमेवर दाखल होईल', असा उपरोधिक टोला दिवाकर रावते यांनी मोहन भागवत यांना लगावला.
Continues below advertisement