नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा सरकारवर निशाणा
Continues below advertisement
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर तोंडसुख घेतलंय. पावसाळी अधिवेशन मुंबईत सोडून मुद्दाम नागपूरला का घेतलं असा सवाल राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी विचारला. जनतेचा फीटनेस राखण्यात सरकार अपयशी असल्याची टीकाही त्यांनी केली.
गेल्या ३ वर्षात विदर्भासाठी एकही मोठा प्रकल्प सरकारनं उभारला नाही, त्यामुळे भाजप सरकार हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं दळभद्री सरकार असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केलीये.
दरम्यान दिवंदत दादाजी खोब्रागडे यांच्या परिवाराला काँग्रेसकडून ५ लाखांची मदत देण्यात आलीये.