नागपूर : देना बँकेत अधिकाऱ्यांच्या समंतीने बोगस कर्ज घोटाळा

Continues below advertisement
नागपूरात देना बँकेच्या विविध शाखांमध्ये साडेपाच कोटींचा बोगस कर्ज प्रकरणाचा घोटाळा समोर आलाय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने यासंदर्भात दोन गुन्हे नोंदविले आहेत. दरम्यान याप्रकरानंतर देना बँकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील इतर शाखांमध्ये देखील बोगस कर्ज प्रकरणाचे प्रकार आहेत का याची चौकशी सुरु केली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हा आकडा तब्बल 95 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान या प्रकरणात शहरातील 19 व्यापारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या सर्वांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram