नागपूर : पट्टेरी वाघाशी झुंज देणारी भंडाऱ्याची वाघीण, रुपाली मेश्रामशी खास बातचीत
Continues below advertisement
भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शेळीच्या शिकारीसाठी घराच्या आवारात शिरलेल्या पट्टेरी वाघाला मोठ्या हिमतीने एका युवतीने परतवून लावलं. पट्टेरी वाघाशी झुंज करत स्वतःसह आणि आपल्या आईचे प्राण तिने वाचवले. रुपाली मेश्राम असं या वाघिणीचं नाव आहे.
Continues below advertisement