नागपूर : उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Dec 2017 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर उमरेड करांडला अभयारण्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचा फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असं असूनही हा पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो काढत आहे.