Dance Bar | मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच बेकायदेशीर डान्सबार सुरु | स्पेशल रिपोर्ट | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
नागपूर....आपल्या मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड, कायदा आणि त्याची दुरावस्थावरून आधीच नागपूरची प्रतिमा खालावली आहेच....मात्र आता तर इथे डान्सबारही उघडण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेले नियमही धाब्यावर बसवल्याचं दिसून आलंय....त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय तरी काय, हाच प्रश्न आहे.
Continues below advertisement