Aditya Thackarey | आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेत खंडणीखोर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2019 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने आज नागपुरात 'आदित्य संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संवाद कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी "खंडणी मागणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी मांडली. परंतु त्याचवेळी खंडणी मागणारा आणि सध्या फरार असलेला एक पदाधिकारी आदित्य ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमात मोकाट फिरत होता.