नागपूर : नागपुरात 'यादवी' गृहमंत्र्यांमुळे वाढली : धनंजय मुंडे
Continues below advertisement
राज्यातील वाढती गुन्हेगारीवरुन विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सर्वात जास्त गुन्हेगारी असलेल्या पाच शहरात नागपूरच नाव आल्यानं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन कराव का? असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.
Continues below advertisement