VIDEO | फुटाळा तलावात प्रेमी युगुलाची आत्महत्या | नागपूर | एबीपी माझा
नागपूरच्या फुटाळा तलावात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. 20 ते 22 वर्ष वयोगटातील तरुण तरुणीने हात एकमेकांशी घट्ट बांधून आत्महत्या केलीय. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने प्रेमी युगुलाचं प्रेत बाहेर काढण्यात आले. या तरुण आणि तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाहीये.