नागपूरमध्ये कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले, एका जुडीसाठी तब्बल 240 रुपयांचा दर
Continues below advertisement
पाच ते दहा रुपयांनी मिळणाऱ्या कोथिंबीरच्या जोडीसाठी नागपूरकरांना तब्बल 240 रुपये मोजावे लागत आहेत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळं घटलेल्या उत्पादनामुळं कोथिंबीरीचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. त्यामुळं नाशिक आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यातून कोथिंबीरची आवक करावी लागले आहे.
Continues below advertisement