नागपूर : वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही : मुख्यमंत्री
Continues below advertisement
७०-३० वैद्यकीय शिक्षणातील आरक्षण प्रश्नी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. असं आश्नासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
70-30 हा वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करावं अशी मागणी सभागृहात प्रश्नोउत्तर तासात करण्यात आली.. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय. विधानसभा अध्यक्षांकडे बैठक बोलवू असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही ७०/३० च्या वैद्यकीय आरक्षणामुळे प्रवेशापासून वंचित रहावं लागत आहे.
विदर्भ, उर्वरित महाराष्ट्रातील मुलांना मात्र कमी गुणांवर प्रवेश मिळतो असा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा दावा आहे.