नागपूर : मुख्यमंत्र्यांचं रांगेत उभं राहत हातात ताट घेऊन पोलिसांसोबत जेवण

Continues below advertisement

नागपूर : गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पोलीस कॅम्पला भेट दिली आणि पोलिसांसोबत जेवण केलं. त्यांनी रांगेत उभं राहून ताट हातात घेऊन जेवण वाढून घेतलं आणि पोलिसांसोबत जेवण केलं.

पावसाळी अधिवेशनासाठी 15 जिल्ह्यातले पोलीस सध्या नागपुरात आहेत. पोलिसांसाठी पिकअप व्हॅन, ड्युटीवर असताना अन्नपुरवठा आणि कॉलवर रुग्णवाहिका अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपुरात होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram