मुंबई : शहरात केवळ 4 हजार खड्डे बुजवले, मुख्यमंत्र्यांचं निवेदन; मुंबईतील रस्त्यांची पडताळणी
Continues below advertisement
मुंबईत यावर्षी फक्त चार हजार खड्ड्यांची नोंद झाली अशी माहिती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्यानंतर आज एबीपी माझाने मुंबईतल्या रस्त्यांची पडताळणी सुरु केली आहे. मुंबईतल्या अनेक भागात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडला आहे. दादर, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्वद्रूतगती मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. दरवर्षी पावसाळा आणि खड्डे हे समीकरण झालं आहे.
एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी मुंबईतील खड्ड्यांचा आढावा घेतला आहे
एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी मुंबईतील खड्ड्यांचा आढावा घेतला आहे
Continues below advertisement