नागपूर : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन

Continues below advertisement
आंदोलनाला निघालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी अनधिकृतपणे वसतीगृहात राहणारे आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. आणि पोलिसांनी कोणताही दमदाटी केली नसल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram