नागपूर : नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री

Continues below advertisement
नागपुरातील पावसाळी अधिवेशनात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने रान उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं. विरोध होत असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram