नागपूर : मोदी सरकारचं किसान कार्ड, 14 खरीप पिकांना दीडपट हमीभाव

Continues below advertisement
मोदी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरीप हंगामातील 14 पिकांचा हमीभाव दीडपट वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram