जेव्हा मुख्यमंत्री गातात....सुन रहा है ना तू....
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाणं गुणगुणताना पाहण्याची आणखी एक संधी काल नागपूरकरांना मिळाली.
दैनिक लोकमत वृत्तपत्रातर्फे आयोजित ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ समारंभात गायक अंकित तिवारीच्या आग्रहानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सुन रहा है ना तू" हे गाणं गायलं.
Continues below advertisement