नागपूर: सिडकोतील जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
Continues below advertisement
नवी मुंबईतील कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणात झालेले सर्व व्यवहार स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे.
Continues below advertisement