नागपूर : प्लास्टिकला आकर्षक कापडी पिशव्यांचा पर्याय
Continues below advertisement
राज्यात प्लॅस्टिकबंदीनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय ते प्लॅस्टिकला पर्याय काय... मात्र नागपूरच्या कपडाबागेत कापडी पिशव्याचा पर्याय समोर आलाय. लोकांना आकर्षित करण्यासाठी या कापडी पिशव्या जास्तीत जास्त उपयोगी आणि आकर्षक बनवण्याचं काम सध्या सुरु आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी
Continues below advertisement