नागपूर: शेफ विष्णू यांनी शिजवली 500 किलो खिचडी
Continues below advertisement
नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय खाद्यदिनानिमित्त विष्णूजी की रसोई आणि मैत्री परिवार संस्थेद्वारे 500 किलो खिचडी तयार करण्यात आलीय. सकाळपासून इथं खिचडी बनवण्याचं काम सुरु झालं आहे..यासाठी मोठा मंडप टाकण्यात आला आहे..शेफ विष्णूजी सकाळापासून ही खिचडी बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत..नागपूरकरांना ही खिचडी मोफत दिली जाणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झालीय.
Continues below advertisement