नागपूर : राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, आरोग्यमंत्र्यांची कबुली
Continues below advertisement
राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं असल्याची कबुली राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात दिली आहे. 2017-18 या वर्षात राज्यात 24 तासांच्या आत मृत्यू पावलेल्या अर्भकांची संख्या 3 हजार 778 असल्याची ेधक्कादायक माहिती, एचएमआयएसच्या अहवालातून उजेड़ात आलीय.
Continues below advertisement