स्पेशल रिपोर्ट : नागपूर : कर्जबाजारी झाल्यानं शेजाऱ्यानंच केली 11 वर्षीय मुलाचं अपहरण
Continues below advertisement
दिवसेंदिवस कानांवर पडणाऱ्या लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना मन सुन्न करतात. त्यामुळे आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं तर गरजेचं झालं. मात्र, नागपुरातल्या या अपहरण नाट्यामुळे कुणावरही विश्वास ठेवणं किती धोकादायत ठरू शकतं हे पुन्हा स्पष्ट झालंय.
Continues below advertisement