नागपूर : भुजबळ आता थेट मैदानात, जाहीर भाषणाची तारीख ठरली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2018 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर भुजबळ थेट मैदानातच उतरणार आहेत.
पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.
पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.