नागपूर : बाथटबमध्ये बुडून मृत्यू कसा होतो? डॉक्टरांशी बातचीत
Continues below advertisement
श्रीदेवीच्या मृत्यूनंतर उठलेलं संशयाचं धूकं आता खाली बसलंय. हा मृत्यू घातपाती नसून बाथटबमध्ये अपघाती बुडूनच झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे बोनी कपूर यांनाही क्लीन चिट मिळाली आहे. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्या भाच्याच्या लग्नासाठी कुटुंबासोबत दुबईला गेल्या होत्या.
बाथटबमध्ये बुडून कशाप्रकारे मृत्यू होऊ शकतो हे आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
बाथटबमध्ये बुडून कशाप्रकारे मृत्यू होऊ शकतो हे आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Continues below advertisement