नागपूर CCTV: बैठक हॉटेलमध्ये तरुणांकडून तोडफोड
Continues below advertisement
नागपुरात पुन्हा एकदा गुंडगिरी बघायला मिळाली आहे.
काल 7 ते 8 गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणांनी बैठक नावाच्या हॉटेलमध्ये तोडफोड केलीय.
एवढंच नाही तर या टोळक्यानं हॉटेल मालक डेविड यांनाही जबरदस्त मारहाण केली. ज्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 7 ते 8 तरुणांवर हत्येत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पण अद्यापही गुंडगिरी करणाऱ्या टोळक्यावर कारवाई करण्यात आली नाही.