नागपूर : वर्धमान नगरमध्ये अज्ञातानं इको स्पोर्ट कार पेटवली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरच्या वर्धमान नगर भागात देशपांडे ले आउटमध्ये घरासमोर उभी असलेली इको स्पोर्ट कार रात्री अज्ञात आरोपीनी जाळली.
जयस्वाल कुटुंबाची ही कार असून रात्री अडीचच्या सुमारास अज्ञात आरोपींनी जाळली. या घटनेत कारचा कोळसा झाला. मात्र कोणीही जखमी नाही.
जयस्वाल कुटुंबाची ही कार असून रात्री अडीचच्या सुमारास अज्ञात आरोपींनी जाळली. या घटनेत कारचा कोळसा झाला. मात्र कोणीही जखमी नाही.