नागपूर : भीषण अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 जण गंभीर

Continues below advertisement
नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय... चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर कार धडकून हा अपघात झाला... अपघात झालेल्या कारमध्ये 7 ते 8 जण होते... दरम्यान अपघातात मृत झालेले विद्यार्थी हे नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत... मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram