नागपूर : बसच्या वाहकांकडून प्रवाशांना तिकीट नाही, पैसे मात्र खिशात
Continues below advertisement
नागपुरातल्या आपली बसमध्ये कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आलाय. बसचे वाहक प्रवाशाला उशिरापर्यंत तिकीट देत नाही. प्रवासी जेव्हा आपल्या स्टॉपवर उतरतो, तेव्हा त्याला तिकीटाचे पैसे मागितले जातात. गडबडीत प्रवासी पैसे देतो आणि उतरतो. त्यावेळी वाहकाकडून मात्र त्याला तिकीट दिलं जात नाही. आणि तिकिटाचे पैसे वाहकाच्या खिशात जातात.
Continues below advertisement