
नागपूर : खामोश! भाजप खासदार नाना पटोलेंच्या तोंडी शत्रुघ्न सिन्हांचा डायलॉग
Continues below advertisement
भाजप खासदार नाना पटोले यांची सर्वसामांन्यामध्ये कसलेले नेते अशी ओळख आहे. ही नेतेगिरी करता-करता नाना पटोले थेट अभिनेत्याच्या भूमिकेत शिरल्याचं पहायला मिळालं. पटोलेंनी चक्क शत्रुघ्न सिन्हांची मिमिक्री केली.
Continues below advertisement