
स्पेशल रिपोर्ट : नागपूरमध्ये लग्नसमारंभात चोरट्यांचा सुळसुळाट
Continues below advertisement
नागपूरच्या मंगल कार्यालयात लग्नावेळी होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना मंगल कार्यालयातील cctv फुटेज तपासण्यास मजबूर झाले आहे. कारण, एका मंगल कार्यालयातील cctv फुटेज मध्ये बाईक चोरून जाणारा संशयित दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा, असे आवाहनच आता नागपूर पोलिसांनी नागपूरकरांना केले आहे.
Continues below advertisement