नागपूर: 80 टन लोखंड-पोलादाचा वापर, कोराडीत विशेष जहाजाची निर्मिती
Continues below advertisement
नागपूरच्या कोराडीमध्ये 80 टन लोखंड आणि पोलादाचा वापर करुन जहाज तयार करण्यात आलंय... जुलै महिन्यात हे जहाज
नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक वीज केंद्राशेजारील तलावात उतरणार आहे... या जहाजाच्या सहाय्यानं गेल्या काही वर्षात साचलेला तलावातला गाळ काढण्याचं काम सुरु होईल...नागपूरात 192 हेक्टरच्या तलावाला टाईफा नावाच्या गवतानं वेढलंय... त्यामुळे आता जहाजावर जेसीबी, पोकलॅन्ड आणि इतर मशीन उतरवून तलावातला गाळ काढण्याचे काम सुरु होईल..