स्पेशल रिपोर्ट : नागपुरातील मुधोजीराजे भोसलेंच्या वाड्यावर महापालिकेचा डोळा?
Continues below advertisement
भारतात ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर अनेक राजांनी त्यांचे मांडलिकत्व पत्करलं, पण ज्या पाच-सहा राजांनी शरण न जाता ब्रिटिशांविरुद्ध लढाई केली, त्यापैकी एक होते नागपूरकर भोसले. नागपूरच्या लढाईत ब्रिटिश सैन्याने भोसलेंच्या वाड्याला आग लावली आणि त्यानंतर तब्बल सहा महिने हा राजवाडा जळत होता. मात्र आजही हा राजवाडा तग धरून आहे...पण अडकलाय एका नव्या वादात...पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement