नागपूर : आमदार आशिष देशमुख यांचं ठिय्या आंदोलन मागे
Continues below advertisement
बोंडअळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आमदार आशिष देशमुख यांनी सुरु केलेलं ठिय्या आंदोलन मागं घेतलं आहे. या आंदोलनात होणाऱ्या घोषणाबाजीचा कोर्ट आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांना त्रास होत होता. याबाबत कोर्ट आणि काही विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेण्यात होता. यानंतर आशिष देशमुखांनी हे आंदोलन मागं घेतलं आहे.
Continues below advertisement