नागपूर : नाणारवासियांच्या आंदोलनाला आमदार आशिष देशमुखांची मदत
Continues below advertisement
नाणार प्रकल्पाच्याविरोधात आज नागपुरात धरणं देणार आहेत. त्यामुळे इथं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणार प्रकल्पावरुन निवेदन देणार आहेत. त्यामुळे नागपुरात आज काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. तर नाणारवासियांच्या आंदोलनाला भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे.
Continues below advertisement