नागपूर : दूध दरवाढीवर दुग्धविकास राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांचं निवेदन
Continues below advertisement
नागपूर : दूध दराचा तिढा अखेर सुटला आहे. दुधाला 25 रुपये प्रतिलिटर भाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर दूध संघांना लिटरमागे पाच रुपये अनुदान मिळणार आहे.
Continues below advertisement