नागपूरमध्ये गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या तलावातून उगम पावणारी नाग नदीही आता वाहू लागली.