नागपूर : अक्षय वाडकरची शतकी खेळी, रणजीमध्ये विदर्भाचा झेंडा, नागपूरकरांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकावर नाव कोरल्यानंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आनंदाचं वातावरण आहे. 84 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाचा संघ रणजी करंडकाच्या फायनल मध्ये पोहोचला आणि चॅम्पियन ठरला. त्यामुळे युवा क्रिकेटर्स आणि क्रिकेटचं प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये नवचैतन्य पसरलंय.
या विजयामुळे फक्त विदर्भ क्रिकेटला नवीन भरारी मिळेल असे नाही, तर भविष्यात विदर्भाच्या मातीतून नवीन खेळाडू तयार होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या विजयामुळे फक्त विदर्भ क्रिकेटला नवीन भरारी मिळेल असे नाही, तर भविष्यात विदर्भाच्या मातीतून नवीन खेळाडू तयार होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement