नागपूर : अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानं वाढवा,अजित पवारांची मागणी
Continues below advertisement
नागपूर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानं वाढवा अशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागणी केलीय. पाऊस आणि गोंधळामुळे जनतेचा पैसा वाया गेल्याची खंतही त्यांनी बोलवून दाखवली.
Continues below advertisement